एक्स्प्लोर

सचिन ते विराट; 'या' क्रिकेटर्सनी निवडला वयापेक्षा मोठा जोडीदार

भारतीय क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध क्रिकेटर्स हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. काही क्रिकेटर्स हे आपल्या वयापेक्षा मोठा जोडीदार निवडल्यानं चर्चेत होते. जाणून घेऊयात त्या क्रिकेटर्सबाबत..

Sachin Tendulkar,VIRAT KOHLI,Anushka Sharma

1/10
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं वयाच्या 22 व्या वर्षी अंजली तेंडुलकरसोबत लग्नगाठ बांधली. 24 मे 1995 रोजी सचिन आणि अंजली यांचे लग्न झाले.

2/10
अंजली ही सचिनपेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. सचिन आणि अंजली यांना सारा आणि अर्जुन ही दोन अपत्ये आहेत.

3/10
शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांची लव्ह स्टोरी फिल्मी आहे. दोघांची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली.

4/10
आयशा ही शिखरपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. शिखर आणि आयशाला एक मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी आयशा आणि शिखर हे विभक्त झाले.

5/10
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 17 डिसेंबर 2017 रोजी लग्नगाठ बांधली.

6/10
अनुष्का ही विराटपेक्षा सहा महिने मोठी आहे. विराट आणि अनुष्का यांची 'पॉवर कपल' अशी ओळख आहे.

7/10
हार्दिक पंड्याने जानेवारी 2020 मध्ये नताशा स्टांकोविकसोबत लग्नगाठ बांधली. नताशा ही हार्दिकपेक्षा एक वर्ष सहा महिने मोठी आहे.

8/10
हार्दिक आणि नताशा यांनी गेल्या महिन्यात पुन्हा लग्नगाठ बांधली.

9/10
क्रिकेटर जसप्रीत बुमराहने मार्च 2021 मध्ये संजना गणेशनसोबत लग्नगाठ बांधली.

10/10
संजना ही जसप्रीतपेक्षा वयानं मोठी आहे. दोघांमध्ये एक वर्ष सहा महिने एवढे अंतर आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : पुण्यात कोसळलेल्या हेलिकॉप्टरचा अजित पवारांना धसका? ढगाळ वातावरणामुळे पायलटला म्हणाले, आपण कारनं.., कार्यक्रमात सांगितला किस्सा
पुण्यात कोसळलेल्या हेलिकॉप्टरचा अजित पवारांना धसका? ढगाळ वातावरणामुळे पायलटला म्हणाले, आपण कारनं.., कार्यक्रमात सांगितला किस्सा
Chandgad Vidhan Sabha : 'तेलाचा डबा 1600 वरून 2400 वर गेला, लाडक्या बहिणीला दिलं किती घेतलं किती? सुंदरी राहूदे, एसटीच्या किमान टायरी घाला'
'तेलाचा डबा 1600 वरून 2400 वर गेला, लाडक्या बहिणीला दिलं किती आणि काढून घेतलं किती? सुंदरी राहूदे, एसटीच्या किमान टायरी घाला'
Ajit Pawar : हातात राख्या, डोक्यावर फेटा, गळ्यात मुस्लीम समाजाचा गमछा; अजितदादांचा सर्वधर्म समभावचा संदेश नेमका कुणाला?
हातात राख्या, डोक्यावर फेटा, गळ्यात मुस्लीम समाजाचा गमछा; अजितदादांचा सर्वधर्म समभावचा संदेश नेमका कुणाला?
बायकोच्या अफेअरच्या संशयातून डॉक्टरची हत्या, नवऱ्यानं अल्पवयीन मुलाला सुपारी देत काटा काढला, बदल्यात मुलीशी लग्न लावण्याचे आश्वासन!

ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Modi Baug Pune : कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी शरद पवार स्वत: कार्यालयातून बाहेरABP Majha Marathi News Headlines 1PM  06 October 2024Sanjay Raut Full PC : ललित पाटील, संजय राठोड ते नरेंद्र मोदी; संजय राऊत गरजले-बरसले ABP MAJHASambhajiraje Navi Mumbai : 8 वर्ष झाले, शिवस्मारकाचं काम का सुरू झालं नाही? संभाजीराजे आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : पुण्यात कोसळलेल्या हेलिकॉप्टरचा अजित पवारांना धसका? ढगाळ वातावरणामुळे पायलटला म्हणाले, आपण कारनं.., कार्यक्रमात सांगितला किस्सा
पुण्यात कोसळलेल्या हेलिकॉप्टरचा अजित पवारांना धसका? ढगाळ वातावरणामुळे पायलटला म्हणाले, आपण कारनं.., कार्यक्रमात सांगितला किस्सा
Chandgad Vidhan Sabha : 'तेलाचा डबा 1600 वरून 2400 वर गेला, लाडक्या बहिणीला दिलं किती घेतलं किती? सुंदरी राहूदे, एसटीच्या किमान टायरी घाला'
'तेलाचा डबा 1600 वरून 2400 वर गेला, लाडक्या बहिणीला दिलं किती आणि काढून घेतलं किती? सुंदरी राहूदे, एसटीच्या किमान टायरी घाला'
Ajit Pawar : हातात राख्या, डोक्यावर फेटा, गळ्यात मुस्लीम समाजाचा गमछा; अजितदादांचा सर्वधर्म समभावचा संदेश नेमका कुणाला?
हातात राख्या, डोक्यावर फेटा, गळ्यात मुस्लीम समाजाचा गमछा; अजितदादांचा सर्वधर्म समभावचा संदेश नेमका कुणाला?
बायकोच्या अफेअरच्या संशयातून डॉक्टरची हत्या, नवऱ्यानं अल्पवयीन मुलाला सुपारी देत काटा काढला, बदल्यात मुलीशी लग्न लावण्याचे आश्वासन!
बायकोच्या अफेअरच्या संशयातून डॉक्टरची हत्या, नवऱ्यानं अल्पवयीन मुलाला सुपारी देत काटा काढला, बदल्यात मुलीशी लग्न लावण्याचे आश्वासन!
युवकाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जबाबदार, त्यांना मी सोडणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा

Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
Sambhaji Raje: सरदार पटेल यांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा अजून उभा राहीला नाही; संभाजीराजेंचा उद्विग्न सवाल
सर्व परवानग्या नव्हत्या तर मोदींनी शिवस्मारकाचं जलपूजन कसं केलं? संभाजीराजे छत्रपतींचा सवाल
आलेला पगार पुरत नाहीये? फक्त 'या' पाच सोप्या टिप्स फॉलो करा, बँकेत जमा होतील बक्कळ पैसे!

Embed widget