एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Chetan Vadnere Engaged : 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील खडूसने ऋजुता धारपबरोबर गुपचूप उरकला साखरपुडा; पाहा फोटो
Chetan Vadnere : चेतन वडनेरेने अभिनेत्री ऋजुता धारपबरोबर साखरपुडा उरकला आहे.
![Chetan Vadnere : चेतन वडनेरेने अभिनेत्री ऋजुता धारपबरोबर साखरपुडा उरकला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/20/cd04a5f6a71532bc5b23765093778d411671512402096254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Chetan Vadnere Engaged
1/10
!['ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील शशांक म्हणजेच चेतन वडनेरेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/20/69293bc29cc23a49e12246d0683e0a97f692d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील शशांक म्हणजेच चेतन वडनेरेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
2/10
![चेतन वडनेरेने अभिनेत्री ऋजुता धारपबरोबर साखरपुडा उरकला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/20/a28fc4883144de62d4aafd7422f8c075844cb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चेतन वडनेरेने अभिनेत्री ऋजुता धारपबरोबर साखरपुडा उरकला आहे.
3/10
![चेतन वडनेरे आणि ऋजुता धारपच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/20/932d33a494c6b861175d0e7967d48cb16f3e0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चेतन वडनेरे आणि ऋजुता धारपच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत.
4/10
![चेतन आणि ऋजुताने चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
चेतन आणि ऋजुताने चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला आहे.
5/10
![चेतन सध्या 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. तर ऋजुताची 'जाऊ नको दूर बाबा' ही मालिका सुरू आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
चेतन सध्या 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. तर ऋजुताची 'जाऊ नको दूर बाबा' ही मालिका सुरू आहे.
6/10
![फुलपाखरू मालिकेच्या सेटवर चेतन आणि ऋजुताची भेट झाली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
फुलपाखरू मालिकेच्या सेटवर चेतन आणि ऋजुताची भेट झाली.
7/10
![मित्रमैत्रिणी व कुटुंबियांच्या उपस्थितीत चेतन व ऋजुताचा साखरपुडा पार पडला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मित्रमैत्रिणी व कुटुंबियांच्या उपस्थितीत चेतन व ऋजुताचा साखरपुडा पार पडला आहे.
8/10
![चेतन-ऋजुताच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
चेतन-ऋजुताच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
9/10
![चेतन-ऋजुताच्या फोटोंवर चाहते कमेंट्स करत दोघांना शुभेच्छा देत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
चेतन-ऋजुताच्या फोटोंवर चाहते कमेंट्स करत दोघांना शुभेच्छा देत आहेत.
10/10
![साखरपुड्यानंतर चाहते आता त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/20/69293bc29cc23a49e12246d0683e0a97b819f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साखरपुड्यानंतर चाहते आता त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहे.
Published at : 20 Dec 2022 10:30 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
बॉलीवूड
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)