ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 14 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 14 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
वाल्मिकच्या देशाबाहेरच्या संपत्तीच्या तपासासाठी वाढीव कोठडी हवी, पोलिसांचा कोर्टात युक्तिवाद, तर १५ दिवसांत काय तपास केला, कराडच्या वकिलांचा प्रतिसवाल, निर्णयाकडे लक्ष
कराड समर्थकांचंही परळीत ठिकठिकाणी आंदोलन, ,तर कराडच्या आईचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय़्या, आमदार धस आणि क्षीरसागर यांच्याविरोधात जोडेमारो आंदोलन
देशात अनेक गृहमंत्री होऊन गेले, पण कुणालाही तडीपार केलं नव्हतं.. दगाफटक्याचं राजकारण केल्याचा आरोप करणाऱ्या शाहांवर पवारांचा हल्लाबोल..
संजय राऊत हा आमचा विषय कधी नव्हता आणि राहणारही नाही, काँग्रेसवर वारंवार निशाणा साधणाऱ्या राऊतांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा पलटवार
पक्ष अडचणीत असताना ज्येष्ठ नेत्यांनी संयमाने वक्तव्यं करावीत, खासदार संजय राऊत यांचा भास्कर जाधवांना सल्ला, शिवसेनची काँग्रेस व्हायला लागली असल्याचं जाधवांनी केलं होतं वक्तव्य
उद्धव ठाकरेंना स्मारक समितीवरुन हटवण्याची भाषा ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी, शिवसेनेच्या प्रस्तावावर संजय राऊत आक्रमक, शिंदे गटाला सत्तेची मस्ती आणि माज आल्याचा आरोप