एक्स्प्लोर
Happy Easter 2021: जेनिफर विंगेटपासून क्रिस्टल डिसूझापर्यंत या सेलिब्रिटींनी चाहत्यांना दिल्या Easter च्या शुभेच्छा
ईस्टरच्या शुभेच्छा
1/7

टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित सेलिब्रिटींनी आपल्या चाहत्यांना ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देणाऱ्या सेलेब्सच्या यादीमध्ये 'जेनिफर विंगेट, सुमोना चक्रवर्ती, क्रिस्टल डिसूझा'सह अनेक नावांचा समावेश आहे.
2/7

जेनिफर विंगेटने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत ईस्टरच्या लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांनी तंदुरुस्त राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
3/7

अदिती मलिक लवकरच आई होणार आहे. तिने आपला फोटो शेअर करत चाहत्यांना विचारलंय, की "मला इस्टर गिफ्ट काय मिळत आहे?"
4/7

प्रसिद्ध अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा आजकाल कॅनडामध्ये राहत आहे. तिने आपल्या कुटुंबासमवेत इस्टर साजरा केला. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन चाहत्यांना शुभेच्छा दिल्यात.
5/7

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता हितेन तेजवानी याने इस्टरच्या निमित्ताने ट्विटरवर एक फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
6/7

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती यांनीही तिच्या चाहत्यांना ईस्टरसाठी शुभेच्छा दिल्यात. तिने ट्विटरवर एक पोस्टही शेअर केली आहे.
7/7

'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम अंबिका रंजणकर यांनीही एक फोटो शेअर केला आणि लोकांना ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या.
Published at : 04 Apr 2021 06:25 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
नाशिक
महाराष्ट्र


















