एक्स्प्लोर

Bollywood Actress : श्रद्धा कपूर आणि प्रियांका चोप्रानंतर सोशल मीडियावर कुणाचे सगळ्यात जास्त फॉलोअर्स? जाणून घ्या संपूर्ण यादी

Bollywood Actress : आता बहुतेक स्टार्स इन्स्टाग्रामवर सक्रिय झाले आहेत. इन्स्टाग्रामवर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी टॉप 8 मध्ये स्थान मिळवले आहे.

Bollywood Actress : अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत.

1/6
अभिनेत्री श्रद्धा कपूरचे सध्या इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. तिचे 91.9 मिलियन्स फॉलोअर्स आहेत आणि ती हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे जी पहिल्या क्रमांकावर आली आहे.

2/6
अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली दुसरी भारतीय अभिनेत्री आहे. प्रियांकाचे 91.8 मिलियन्स फॉलोअर्स इन्स्टाग्रामवर आहेत.

3/6
अभिनेत्री आलिया भट्टचे इंस्टाग्रामवर 85.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत ती येते.

4/6
अभिनेत्री अनुष्का शर्मा इंस्टाग्रामवर क्वचितच सक्रिय असते, तरीही तिचे 68.5 मिलियन्स फॉलोअर्स आहेत.

5/6
प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री क्रिती सेननचाही समावेश आहे. इंस्टाग्रामवर 58.2 मिलियन्स युजर्स तिला फॉलो करतात.

6/6
अभिनेत्री सारा अली खान देखील इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. तिला येथे 45.7 युजर्स फॉलो करतात आणि सोशल मीडियावर लोकप्रिय आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

परदेशात जाऊन देशाची प्रतिष्ठा घालवणारी व्यक्ती कधीच भारताचे नेतृत्त्व करु शकत नाही, पंकजा मुंडे राहुल गांधींवर संतापल्या

Rekha-Mukesh Aggarwal Marriage : मध्यरात्री झाला होता रेखाचा विवाह, नियम मोडून लग्न लावून देणे पुजाऱ्याला पडलं महागात...
मध्यरात्री झाला होता रेखाचा विवाह, नियम मोडून लग्न लावून देणे पुजाऱ्याला पडलं महागात...
काँग्रेस आमदाराची ठिणगी, पण भाजप आणि राष्ट्रवादीत पेटला वणवा, आरोप प्रत्यारोपानं राजकीय आखाडा तापला

Supreme Court on Bulldozer Action : बुलडोझर कारवाई म्हणजे देशाच्या कायद्यांवर बुलडोझर चालवण्यासारखे; सर्वोच्च न्यायालयाकडून कडक ताशेरे
बुलडोझर कारवाई म्हणजे देशाच्या कायद्यांवर बुलडोझर चालवण्यासारखे; सर्वोच्च न्यायालयाकडून कडक ताशेरे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 13 Sep 2024 : ABP MajhaDharavi redevelopment ceremony  : धारावी पुनर्विकासाचा नारळ फुटला;  प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पारAshish Deshmukh : 'राष्ट्रवादीचे दोन मंत्री  विदर्भात भाजपची  कोंडी करतायत, आशिष  देशमुखांचे आरोपTOP 50 Headlines : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 1 PM : 13 September 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
परदेशात जाऊन देशाची प्रतिष्ठा घालवणारी व्यक्ती कधीच भारताचे नेतृत्त्व करु शकत नाही, पंकजा मुंडे राहुल गांधींवर संतापल्या
परदेशात जाऊन देशाची प्रतिष्ठा घालवणारी व्यक्ती कधीच भारताचे नेतृत्त्व करु शकत नाही, पंकजा मुंडे राहुल गांधींवर संतापल्या
Rekha-Mukesh Aggarwal Marriage : मध्यरात्री झाला होता रेखाचा विवाह, नियम मोडून लग्न लावून देणे पुजाऱ्याला पडलं महागात...
मध्यरात्री झाला होता रेखाचा विवाह, नियम मोडून लग्न लावून देणे पुजाऱ्याला पडलं महागात...
काँग्रेस आमदाराची ठिणगी, पण भाजप आणि राष्ट्रवादीत पेटला वणवा, आरोप प्रत्यारोपानं राजकीय आखाडा तापला
काँग्रेस आमदाराची ठिणगी, पण भाजप आणि राष्ट्रवादीत पेटला वणवा, आरोप प्रत्यारोपानं राजकीय आखाडा तापला
Supreme Court on Bulldozer Action : बुलडोझर कारवाई म्हणजे देशाच्या कायद्यांवर बुलडोझर चालवण्यासारखे; सर्वोच्च न्यायालयाकडून कडक ताशेरे
बुलडोझर कारवाई म्हणजे देशाच्या कायद्यांवर बुलडोझर चालवण्यासारखे; सर्वोच्च न्यायालयाकडून कडक ताशेरे
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य

The history of Kasmir : औरंगजेब फक्त एकदाच काश्मीरला गेला तेव्हा काय घडलं? राजा गुलाबसिंहांनी किती लाखात काश्मीर खरेदी केलं?
औरंगजेब फक्त एकदाच काश्मीरला गेला तेव्हा काय घडलं? राजा गुलाबसिंहांनी किती लाखात काश्मीर खरेदी केलं?
स्त्री सन्मानासाठी पुढचं पाऊल, आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार,सरकार लवकरच निर्णय घेणार

फडणवीसांना आताच दम लागलाय, विदर्भात फक्त 12-13 जागा मिळणार; भाजपच्या सर्व्हेवरून संजय राऊतांची बोचरी टीका

Embed widget