एक्स्प्लोर
In Pics | 'या' बॉलिवूडच्या कलाकारांच्या हाती लागले हॉलिवूडचे मोठे प्रोजेक्ट्स
Feature_Photo
1/5

बॉलिवूड गाजवणारे अनेक कलाकार आता हॉलिवूडच्या मार्गावर आहेत. प्रियंका चोप्राच्या व्यतिरिक्त आता फरहान अख्तर, हुमा कुरेशी आणि धनुषच्या हातात आता हॉलिवूडचे मोठे प्रोजेक्ट आहेत. त्यामुळे त्यांना आता आंतरराष्ट्रीय ओळख मिळण्याची शक्यता आहे.
2/5

अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या रुसो ब्रदर्सची वेब सीरिज 'सिटाडेल' मध्ये काम करत आहे. त्या व्यतिरिक्त प्रियंकाकडे अनेक प्रोजेक्ट असून त्यामुळे ती आता हॉलिवूड स्टार झालीय हे सिद्ध होतंय.
Published at : 22 Apr 2021 10:28 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग























