एक्स्प्लोर
In Pics: लॉन्ग फ्लोरल ड्रेस, स्टाइलिश लूक; करीना कपूरच्या सिम्पल लूकवर खिळल्यात साऱ्यांच्या नजरा
Kareena-Saif Latest Pics: बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर म्हणजे, अनेकांच्या गळ्यातील ताईत. दोन मुलांची आई असलेली करिना आजही आपल्या दिलकश अदांनी चाहत्यांना घायाळ करते.
Kareena Kapoor And Saif Ali Khan
1/8

काल (शनिवारी) अभिनेत्री करीना कपून वांद्रे येथे स्पॉट झाली. करीना पॅपाराजींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. करीना कपून लेटेस्ट फोटोंमध्ये लाँग फ्लोरस कफ्तान ड्रेसमध्ये दिसून आली.
2/8

करीनानं मिनिमल मेकअप केला होता. केसही तिनं मोकळे न सोडता केसांचा बन बांधला होता. सिम्पल लूकमध्येही करीना क्लासी दिसत होती.
Published at : 07 May 2023 11:23 AM (IST)
आणखी पाहा























