एक्स्प्लोर

PHOTO : कोणाच्या आठवणीत रमलीये रश्मिका? लेटेस्ट फोटो होतायत व्हायरल

Rashmika Mandanna Photos : रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आगामी चित्रपट 'गुडबाय'मुळे चर्चेत आहे. सध्या रश्मिका या चित्रपटाचं दणक्यात प्रमोशन करताना दिसत आहे.

Rashmika Mandanna Photos

1/10
रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आगामी चित्रपट 'गुडबाय'मुळे चर्चेत आहे. सध्या रश्मिका या चित्रपटाचं दणक्यात प्रमोशन करताना दिसत आहे.

2/10
नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. कोणाच्या आठवणीत रमलीयेस असा प्रश्न चाहते रश्मिकाला विचारत आहेत.

3/10
'पुष्पा' चित्रपटाच्या यशानंतर पॅन इंडियाची स्टार बनलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना अनेकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. (PHOTO :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)

4/10
'गुडबाय' या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत रश्मिका मंदाना स्क्रिन शेअर करणारा आहे. या चित्रपटात तिनं बिग बींच्या मुलीची भूमिका साकारली आहे. (PHOTO :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)

5/10
चाहते अल्लू अर्जुन आणि रश्मिकाचा आगामी चित्रपट 'पुष्पा 2'ची आतुरतेनं वाट पाहत आहेत. (PHOTO :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)

6/10
रश्मिकाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, गुडबायपाठोपाठ की 'मिशन मजनू' आणि 'एनिमल'मध्ये दिसणार आहे. (PHOTO :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)

7/10
'गुडबाय' चित्रपटातील 'द हिक' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून ज्यामध्ये रश्मिकाचा जबरदस्त डान्स पाहायला मिळाला आहे. (PHOTO :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)

8/10
रश्मिका मंदाना केवळ दाक्षिणात्य सिनेमांतच नाही तर बॉलिवूडमध्येही खूप लोकप्रिय आहे.

9/10
दाक्षिणात्य चित्रपटांमधील अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकणारी रश्मिका 'गुडबाय' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. (PHOTO :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)

10/10
(सर्व फोटो : rashmika_mandanna/इंस्टाग्राम)

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget