एक्स्प्लोर

Chitrashi Rawat Wedding: 'चक दे गर्ल' फेम चित्राशी रावतचा नववधू साज; लग्नाच्या फोटोंमध्ये दिसतेय खास

Chitrashi Rawat Wedding Photos: 'चक दे' फेम अभिनेत्री चित्राशी रावतने तिचा प्रियकर ध्रुवदित्यसोबत आपली लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Chitrashi Rawat Wedding Photos

1/10
Chitrashi Rawat Wedding Photos: 'चक दे' फेम अभिनेत्री चित्राशी रावत (Chitrashi Rawat) हिनं तिचा प्रियकर ध्रुवदित्यसोबत आपली लग्नगाठ बांधली आहे.  चित्राशीच्या लग्नाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

2/10
2007 मध्ये शाहरुखच्या 'चक दे ​​इंडिया' चित्रपटात चित्राशीनं कोमल चौटालाची भूमिका साकारली होती. या भूमिकेनं चित्राशीला वेगळी ओळख दिली होती.

3/10
11 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर चित्राशीनं बॉयफ्रेंड ध्रुवदित्यसोबत लग्नगाठ बांधली आहे.

4/10
'चक दे ​​इंडिया' चित्रपटानंतर एफआयआर सीरियलमध्ये साकरलेली इन्स्पेक्टर ज्वालामुखी चौटालाची भूमिका चाहत्यांना खूप आवडली होती.

5/10
चित्राशीनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिला लग्न साधेपणानं करायचं होतं. डेहराडूनमध्ये कोर्ट मॅरेज करण्याची त्यांची इच्छा होती, मात्र घरच्यांच्या आग्रहामुळे चित्राशी आणि ध्रुवदित्यच्या लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. 5

6/10
लग्नावर खर्च करण्यापेक्षा त्या पैशातून तिला संपूर्ण जग फिरायचं होतं, असं चित्राशीनं मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं, असंही चित्राशीनं मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं.

7/10
चित्राशीच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नववधू साज केलेली चित्राशी खूपच सुंदर दिसतेय.

8/10
चित्राशी आणि ध्रुवदित्यच्या लग्नसोहळ्यात कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र सहभागी झाले होते.

9/10
चित्राशीच्य लव्ह स्टोरीबाबत बोलायचं तर चित्राशी आणि ध्रुवदित्य यांची पहिली भेट 'प्रेमामयी' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटात तो तिच्या प्रियकराच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात काम करताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

10/10
चित्राशी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवर 219K फॉलोअर्स आहेत. ती 'चक दे इंडिया' व्यतिरिक्त ​​'चित्राशी रावत को फॅशन', 'तेरे नाल लव हो गया' यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसली होती.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani : Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीतAiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप

जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील

Embed widget