एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
भूमी पेडणेकरचा हटके लूक; फोटोनं वेधलं अनेकांचे लक्ष
भूमी पेडणेकर तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.
![भूमी पेडणेकर तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/08/013d531cce41acea1025ae43a51b15761680956578221259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Bhumi Pednekar/Instagram)
1/9
![भूमी पेडणेकर ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/08/3a84012844fb81a8a538a3dc59e27eabdb3fd.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भूमी पेडणेकर ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
2/9
![भूमी पेडणेकर तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/08/679a6e983a32ccd057c98132bf0a907143649.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भूमी पेडणेकर तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.
3/9
![नुकतेच भूमीनं तिच्या हटके लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/08/d09b02b25c898055c106acc545f594371912e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच भूमीनं तिच्या हटके लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/9
![भूमीच्या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले असून तिच्या या लूकची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/08/772bf7b60ed874def6f8dfd4378f3ee6db21e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भूमीच्या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले असून तिच्या या लूकची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
5/9
![ब्लॅक ड्रेस अन् सोनेरी रंगाचे कानातले, अशा लूकमधील फोटो भूमीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/08/527ac6ba0d3d16735cb81a307787088e7ed10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ब्लॅक ड्रेस अन् सोनेरी रंगाचे कानातले, अशा लूकमधील फोटो भूमीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
6/9
![भूमीनं एका पुरस्कार सोहळ्यासाठी हा लूक केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/08/dbc609e40df009649631e1eeb114572a0047b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भूमीनं एका पुरस्कार सोहळ्यासाठी हा लूक केला होता.
7/9
![भूमीच्या या लूकचं काही जण कौतुक करत आहेत, तर काही जण तिला ट्रोल करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/08/98bf46592313a8de2c5c8adab821050543b44.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भूमीच्या या लूकचं काही जण कौतुक करत आहेत, तर काही जण तिला ट्रोल करत आहेत.
8/9
![2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या दम लगा के हैशा या चित्रपटामधून भूमीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/08/5c314cd13a7201052eb88a5c74271adedc73c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या दम लगा के हैशा या चित्रपटामधून भूमीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
9/9
![भूमीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/08/844171163d431aba0682f0345c2ba5d42a9b5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भूमीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Published at : 08 Apr 2023 06:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)