एक्स्प्लोर
Anant Radhika Haldi Ceremony: अनंत-राधिकाच्या हळदीत बॉलिवूड सेलेब्सची मांदियाळी, भाईजान ते रणवीरने लावली हजेरी...
Anant Radhika Haldi Ceremony: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वीच्या विधी सुरू आहेत. सोमवारी रात्री दोघांची हळद पार पाडली. यात बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी 12 जुलैला राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या या जोडप्याचे प्री-वेडिंग फंक्शन्स आयोजित केले जात आहेत. सोमवारी रात्री हळदी समारंभाचा कार्यक्रम होता. अनंत-राधिकाच्या हळदी सोहळ्याला सलमान खानपासून ते रणवीर सिंगपर्यंत संपूर्ण बॉलिवूड जमले होते. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
1/11

अनंत-राधिकाच्या हळदी समारंभात बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खाननेही हजेरी लावली.
2/11

सलमान खानने यल्लो कलरचा कुर्ता परिधान केला होता. यावेळी सलमानने पॅप्सला फोटोसाठी दिल्या.
Published at : 09 Jul 2024 09:46 AM (IST)
आणखी पाहा
























