एक्स्प्लोर
Happy New Year 2023: आलिया-रणबीर ते मलायका-अर्जुन; बॉलिवूड कलाकारांनी असं केलं नव्या वर्षाचं स्वागत
आलिया-रणबीर ते मलायका-अर्जुन; बॉलिवूड कलाकारांनी असं केलं नव्या वर्षाचं स्वागत, पाहा फोटो-
![आलिया-रणबीर ते मलायका-अर्जुन; बॉलिवूड कलाकारांनी असं केलं नव्या वर्षाचं स्वागत, पाहा फोटो-](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/01/b1eb03d68bb8ae6c5e1ddcbef7a2fdb51672557491720259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bollywood celebs wishes happy new year 2023
1/8
![बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने तिचा पती रणबीर कपूर आणि मित्रांसह न्यु ईअर सेलिब्रेशन केले. आलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले.(Alia Bhatt /instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/01/2eaa4e4e69bcd8169d8c65d83045a091663ad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने तिचा पती रणबीर कपूर आणि मित्रांसह न्यु ईअर सेलिब्रेशन केले. आलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले.(Alia Bhatt /instagram)
2/8
![आलियानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये आलियाची बहीण शाहीन भट्ट, रणबीर कपूर आणि तिचे मित्र मैत्रिणी दिसत आहेत. (Alia Bhatt /instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/01/09ea530c7e48e72effd3f9c35923cb585fca1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आलियानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये आलियाची बहीण शाहीन भट्ट, रणबीर कपूर आणि तिचे मित्र मैत्रिणी दिसत आहेत. (Alia Bhatt /instagram)
3/8
![आलियानं या फोटोला happy new new असं कॅप्शन दिलं. (Alia Bhatt /instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/01/4f8070d9898154733ad22773d7a8fd496d541.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आलियानं या फोटोला happy new new असं कॅप्शन दिलं. (Alia Bhatt /instagram)
4/8
![अर्जुन कपूर देखील त्याच्या न्यू ईअर सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमध्ये अर्जुनसोबत वरुण धवन, नाताश दलाल, मलाइका अरोरा हे दिसत आहेत.(Arjun Kapoor/ Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/01/e271cbacbcc93f1378d80b0d3b2bfb1dffcc2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अर्जुन कपूर देखील त्याच्या न्यू ईअर सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमध्ये अर्जुनसोबत वरुण धवन, नाताश दलाल, मलाइका अरोरा हे दिसत आहेत.(Arjun Kapoor/ Instagram)
5/8
![सुष्मिता सेननं तिच्या मुलींसोबत न्यू ईअर सेलिब्रेशन केले. तिनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. (sushmita sen/instagram)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सुष्मिता सेननं तिच्या मुलींसोबत न्यू ईअर सेलिब्रेशन केले. तिनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. (sushmita sen/instagram)
6/8
![अभिनेत्री सनी लिओनीनं न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी खास लूक केला होता. या लूकचा फोटो सनीनं सोशल मीडियावर शेअर केला. (Sunny Leone/Instagram)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अभिनेत्री सनी लिओनीनं न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी खास लूक केला होता. या लूकचा फोटो सनीनं सोशल मीडियावर शेअर केला. (Sunny Leone/Instagram)
7/8
![मौनी रॉयनं तिच्या पतीसोबत न्यू ईअर सेलिब्रेशन केलं. (Mouni roy/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/01/1f3466e270ee64f2125fa5d10f3fe2309e8bf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मौनी रॉयनं तिच्या पतीसोबत न्यू ईअर सेलिब्रेशन केलं. (Mouni roy/Instagram)
8/8
![मौनीनं तिच्या पतीसोबतचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. (Mouni roy/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/01/410d1f032d0dfecdfee4c9f96943dd9331f3b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मौनीनं तिच्या पतीसोबतचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. (Mouni roy/Instagram)
Published at : 01 Jan 2023 01:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
पुणे
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)