बॉलिवूडमधील मोस्ट लव्हेबल कपल्सपैकी एक कपल म्हणजे, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर.
2/7
काही दिवसांपूर्वीच रणबीर आणि आलियानं आपली लग्नगाठ बांधली. तेव्हापासूनच चाहते यांच्या सोशल मीडिया पोस्टची वाट पाहत असतात.
3/7
काही दिवसांपूर्वीच आलियानं पती रणबीरसोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत. आलिया आणि रणबीरच्या या Unseen फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे.
4/7
या फोटोंमध्ये आलिया आणि रणबीरचा रोमॅन्टिक अंदाज दिसत आहे.
5/7
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनं 14 एप्रिल रोजी आपली लग्नगाठ बांधली.
6/7
आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र'च्या सेटवर आलिया आणि रणबीरच्या मैत्रिचं रुपांतर प्रेमात झालं.
7/7
'ब्रह्मास्त्र'मधून पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.