एक्स्प्लोर

Ali Fazal, Richa Chadha: हळद आणि मेहेंदी सोहळा संपन्न; रिचा आणि अलीनं शेअर केले खास फोटो

रिचा आणि अलीचे प्री-वेडिंग फंक्शन्स पार पडले आहेत.

Ali Fazal,Richa Chadha

1/10
लवकरच अभिनेता अली फजल आणि रिचा चड्ढा यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. (ali fazal/IG)

2/10
नुकताच रिचा आणि अली यांचा हळद आणि मेहेंदी सोहळा पार पडला.  (Richa Chadha/IG)

3/10
हळद आणि मेहेंदी सोहळ्यातील फोटो रिचा आणि अलीनं शेअर केले आहेत. (ali fazal/IG)

4/10
फोटोमध्ये अली हा ऑफ व्हाईट आऊटफिटमध्ये दिसत आहे. तर रिचानं मल्टीलर लेहेंगा आणि स्टोनची ज्वेलरी असा लूक केला होता.(ali fazal/IG)

5/10
अली आणि रिचा यांचा रोमँटिक अंदाज या फोटोंमध्ये दिसत आहे. (ali fazal/IG)

6/10
रिचानं फोटोला RiAli हा हॅशटॅग दिला आहे. (Richa Chadha/IG)

7/10
रिचा आणि अलीनं त्यांच्या हळद आणि मेहेंदी सोहळ्यामध्ये डान्स देखील केला. (ali fazal/IG)

8/10
रिपोर्टनुसार, अली आणि रिचा यांचा विवाह सोहळा  6 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. (ali fazal/IG)

9/10
7 ऑक्टोबर रोजी अली आणि रिचानं रिसेप्शनचं आयोजन केलं आहे. (ali fazal/IG)

10/10
रिचा आणि अली गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. (ali fazal/IG)

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका

मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

Embed widget