एक्स्प्लोर
ऐश्वर्या रायपासून दीपिका पादुकोणपर्यंत या अभिनेत्रींच्या मंगळसूत्रांची किंमत ऐकून बसेल धक्का
संपादित छायाचित्र
1/6

आपल्या देशात विवाहाला खूप महत्त्व दिले जाते. यातच लग्नात वरांनी वधूला घातलेल्या मंगळसूत्रालाही एक विशेष अर्थ प्राप्त होतो. प्रत्येक मुलीसाठी, हे तिच्या प्रेमाचे लक्षण आहे. एका वेबसाइटनुसार मंगळसूत्र या शब्दामध्ये मंगल शब्दाचा अर्थ शुभ आणि सूत्र म्हणजे धागा. मंगलसूत्र म्हणजे एक शुभ धागा जो दोन आत्म्यांना एकत्र जोडतो. सामान्य मुलगी असो वा बॉलिवूड अभिनेत्री, तिचं मंगळसूत्र सर्वांसाठी खास आहे. जे ती मनापासून बनवते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही बॉलिवूड अभिनेत्रींच्या महागड्या मंगळसूत्रांबद्दल सांगणार आहोत.
2/6

बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचे मंगळसूत्र खूप खास आहे. त्याची किंमत 45 लाख रुपये आहे. हे डायमंड पेंडेंट काळ्या मण्यांनी बनवलेलं आहे.
Published at : 12 Jun 2021 05:54 PM (IST)
आणखी पाहा























