एक्स्प्लोर
Adah Sharma : परी म्हणू की सुंदरा... अदा शर्मा दिसतेय राजकुमारी, पाहा फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/01/61130424c9897efd233529a4e7c47975_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Adah Sharma
1/10
![Adah Sharma Photos : बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा तिच्या स्टायलिश स्टाईलमुळे खूप चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/01/5c9ae5d88a68b697e62d8faa00f35bb7f09c4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Adah Sharma Photos : बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा तिच्या स्टायलिश स्टाईलमुळे खूप चर्चेत असते.
2/10
![चाहते अदा शर्माच्या हटके स्टाईलचे वेडे आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/01/a8307318473808ce3c93711c69035131af2ec.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहते अदा शर्माच्या हटके स्टाईलचे वेडे आहेत.
3/10
![पुन्हा एकदा अदा शर्माने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो शेअर करून चाहत्यांना वेड लावलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/01/28f5aecac11d6bc68eb443794c12135f3fc8c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुन्हा एकदा अदा शर्माने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो शेअर करून चाहत्यांना वेड लावलं आहे.
4/10
![या फोटोंमध्ये अदा शर्मा एखाद्या राजकुमारी प्रमाणे दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/01/0827b16235011b326312e608a5968ce8a4499.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये अदा शर्मा एखाद्या राजकुमारी प्रमाणे दिसत आहे.
5/10
![फिकट गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये अदा फारच सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/01/332d50ebb4de9175e9b0959fddf5b5279bc3e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फिकट गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये अदा फारच सुंदर दिसत आहे.
6/10
![अदा शर्माने तिच्या अभिनयामुळे चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/01/11c8712ebb191b3fb16c9207d042df4bf7e9d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अदा शर्माने तिच्या अभिनयामुळे चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान केलं आहे.
7/10
![अदा शर्माचे इंस्टाग्रामवर खूप चाहते आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/01/5d6e094ecd0a21604b66937c3c51e96b1306c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अदा शर्माचे इंस्टाग्रामवर खूप चाहते आहेत.
8/10
![अदाचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/01/5d5c6506a67681d8b561c3784a0ec6f5464d3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अदाचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो.
9/10
![चाहत्यांशी जोडलेले राहण्यासाठी अदा शर्मा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/01/40c6ea19fdef8dab8d76efa05f8cd7e12acd8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहत्यांशी जोडलेले राहण्यासाठी अदा शर्मा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
10/10
![अदा शर्मा नेहमी तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/01/dfadee24d9551de940240b3aa7f7c1074e470.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अदा शर्मा नेहमी तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.
Published at : 01 Jun 2022 02:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)