एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Photo : धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी अभिनेत्रीने सना खानने बॉलिवूडला म्हटलेलं अलविदा!
बॉलिवूड अभिनेत्री सना खान (Sana Khan) आज (21 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे.
![बॉलिवूड अभिनेत्री सना खान (Sana Khan) आज (21 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/21/37db69ce2caeadc1e414418d00a497531661060392687373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sana Khan
1/9
![बॉलिवूड अभिनेत्री सना खान (Sana Khan) आज (21 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. कधी ब्रेकअप तर कधी निकाह, अनेक कारणांमुळे सन खान नेहमीच चर्चेत राहिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/21/708636da3708050437f63f0233a8dd7b0a43f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री सना खान (Sana Khan) आज (21 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. कधी ब्रेकअप तर कधी निकाह, अनेक कारणांमुळे सन खान नेहमीच चर्चेत राहिली आहे.
2/9
![सलमान खानसोबत (Salman Khan) 'जय हो' (Jai Ho) चित्रपटात सना खान दिसली होती. याशिवाय तिने ‘स्पेशल ऑपरेशन’मध्येही महत्त्वपूर्ण भूमिका केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/21/4f9fbf6e86f8ad215a2a584c6f5151cf2063a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सलमान खानसोबत (Salman Khan) 'जय हो' (Jai Ho) चित्रपटात सना खान दिसली होती. याशिवाय तिने ‘स्पेशल ऑपरेशन’मध्येही महत्त्वपूर्ण भूमिका केली होती.
3/9
![मात्र, नंतर सना खानने अचानक लग्न केले आणि बॉलिवूड विश्वाला अलविदा केला. लग्न करत स्वतः तिनेच आपले करिअर सोडण्याचा निर्णय घेतला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/21/f343825525e15e84765462275b0b102141bb3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र, नंतर सना खानने अचानक लग्न केले आणि बॉलिवूड विश्वाला अलविदा केला. लग्न करत स्वतः तिनेच आपले करिअर सोडण्याचा निर्णय घेतला होता.
4/9
![सना खानने 2005 मध्ये 'ये है हाय सोसायटी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने अभिनय विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/21/df4e5e97c0dfb8d514517a5e7f30d1c07bf2b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सना खानने 2005 मध्ये 'ये है हाय सोसायटी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने अभिनय विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
5/9
!['बॉम्बे टू गोवा', 'धन धना धन गोल' या चित्रपटांमध्ये तिने विशेष भूमिका केल्या. यानंतर तिने साऊथ इंडस्ट्रीतही आपला प्रवास सुरू केला. ती सलमान खानसोबत 'जय हो' चित्रपटात दिसली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/21/547c81924764da7f3c621b0b5e02de2d0c194.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बॉम्बे टू गोवा', 'धन धना धन गोल' या चित्रपटांमध्ये तिने विशेष भूमिका केल्या. यानंतर तिने साऊथ इंडस्ट्रीतही आपला प्रवास सुरू केला. ती सलमान खानसोबत 'जय हो' चित्रपटात दिसली होती.
6/9
![यानंतर त्यांनी 'वजाह तुम हो' आणि 'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटात देखील ती झळकली. सलमान खानमुळे सना खानचे नशीब चमकवले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/21/525b1b9a5f8ec7ce4a67150170c8711a2b550.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यानंतर त्यांनी 'वजाह तुम हो' आणि 'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटात देखील ती झळकली. सलमान खानमुळे सना खानचे नशीब चमकवले होते.
7/9
![‘बिग बॉस सीझन 6’मध्ये सना खान एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या पर्वात ती सलमान खानची आवडती स्पर्धक बनली होती. सना खानने तिच्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/21/d6b3ecfd792bd918c535d8f5aba70be90773a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘बिग बॉस सीझन 6’मध्ये सना खान एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या पर्वात ती सलमान खानची आवडती स्पर्धक बनली होती. सना खानने तिच्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली.
8/9
![मुफ्ती अनससोबत अचानक लग्न करून सना खानने लाखो चाहत्यांची हृदये तोडली. सना खानने लग्नाआधीच मनोरंजन क्षेत्र सोडण्याची घोषणा केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/21/417ccf641aac7349e00422ffbb7f21a62b18c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुफ्ती अनससोबत अचानक लग्न करून सना खानने लाखो चाहत्यांची हृदये तोडली. सना खानने लग्नाआधीच मनोरंजन क्षेत्र सोडण्याची घोषणा केली होती.
9/9
![अल्लाहने दाखवलेल्या मार्गावर आता चालणार असल्याचे तिने म्हटले होते. वेब सीरिज ‘स्पेशल ऑप्स’ हा तिचा शेवटचा प्रोजेक्ट होता. (Photo : @Sana Khan/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/21/83c42700569894d05202276a1bf03c5558fea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अल्लाहने दाखवलेल्या मार्गावर आता चालणार असल्याचे तिने म्हटले होते. वेब सीरिज ‘स्पेशल ऑप्स’ हा तिचा शेवटचा प्रोजेक्ट होता. (Photo : @Sana Khan/IG)
Published at : 21 Aug 2022 11:10 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)