एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: आजही आपल्या सौंदर्याने नवख्या अभिनेत्रींना मागे टाकणाऱ्या रवीना टंडनचा क्लासी लूक!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/341b2383963f7e6b6b4555ba4a2f04561658726937_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
1/6
![बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक रवीना टंडन एकेकाळी तिच्या चित्रपटांनी लाखो लोकांची मने जिंकत होती. त्याचबरोबर ती तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध होती.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/ea631c9a2822d9a79c1d9def6fded0578ce47.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक रवीना टंडन एकेकाळी तिच्या चित्रपटांनी लाखो लोकांची मने जिंकत होती. त्याचबरोबर ती तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध होती.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
2/6
![रवीना टंडन 47 वर्षांची झाली आहे. मात्र, सौंदर्याच्या बाबतीत तिला अजूनही तोड नाही.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/28e4595cf3ee3ffc28e189c994f8565781ca1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीना टंडन 47 वर्षांची झाली आहे. मात्र, सौंदर्याच्या बाबतीत तिला अजूनही तोड नाही.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
3/6
![अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/e1ef821ee8b7dea47165f318441296fa6da79.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
4/6
![फोटोंमध्ये ती ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर या ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/b907e2c3b97b1f93e22268916c7debe5a936a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोंमध्ये ती ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर या ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
5/6
![रवीना टंडन ही फॅशन आयकॉन आहे. तिच्या फॅशन फोटोशूटमधून ही अभिनेत्री आपल्यासाठी फॅशन स्टेटमेंट्स देत असते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/e6a82bdf04d3370c9423612ecd353d6a91070.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीना टंडन ही फॅशन आयकॉन आहे. तिच्या फॅशन फोटोशूटमधून ही अभिनेत्री आपल्यासाठी फॅशन स्टेटमेंट्स देत असते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
6/6
![या फोटोंमधील रवीनाची स्टाइल पाहून नेटिझन्स तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/d679111a5805cd0c9c9775f471f9adfab5948.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमधील रवीनाची स्टाइल पाहून नेटिझन्स तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
Published at : 25 Jul 2022 11:04 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
नागपूर
महाराष्ट्र
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)