एक्स्प्लोर
Mitali Mayekar : मराठमोळ्या मितालीचा खास लूक; लाल साडीत दिसतेय फारच सुंदर!
मितालीने 2008 मध्ये झी मराठीवरील लोकप्रिय टीव्ही मालिका असंभव मध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते

मिताली
1/8

मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
2/8

सध्या ‘फसक्लास दाभाडे’ मुळे चर्चेत राहणारी सध्या मितालीने इन्स्टाग्रामवर सुंदर फोटोज शेअर केले आहेत.
3/8

सध्या तिने शेअर केलेल्या फोटोंची जोरदार चर्चा होत आहे.
4/8

लाल रंगाची काठापदर साडी नेसून अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर हटके फोटो पोजेस देत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
5/8

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये मराठमोळे दागिने घातलेले आहेत.
6/8

अभिनेत्रीने हा स्पेशल लूक चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी केला होता.
7/8

तिच्या फॅशनचे चाहते कौतुक करत असून तिच्या लूकची ही जोरदार चर्चा होत आहे.
8/8

कपाळावर चंद्रकोर आणि केसांत गजरा अश्या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
Published at : 20 Jan 2025 02:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
पुणे
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion