एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
प्राजक्ताचा सालस अन् सोज्वळ लूक; फोटो शेअर करत म्हणाली, 'तुम्हें याद करते करते...'
प्राजक्तानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. प्राजक्ताच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
![प्राजक्तानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. प्राजक्ताच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/424f72f12cac494b1d6877601cd8c0371680606301013259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Prajaktta Mali/instagram)
1/8
![अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/550d2a6d679fb5583182bb81254207d3ff7d0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
2/8
![प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा आहे. प्राजक्तानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/73cbdfc8c525665e961f2560b03706a5a2396.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा आहे. प्राजक्तानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
3/8
![प्राजक्तानं या फोटोला कॅप्शन दिलं,'तुम्हें याद करते करते जायेगी रैन सारी..। तुम ले गये हो अपने संग नींद भी हमारी..'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/c38966566e1b6d49e0a33d9387ca9bcc4eccf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्राजक्तानं या फोटोला कॅप्शन दिलं,'तुम्हें याद करते करते जायेगी रैन सारी..। तुम ले गये हो अपने संग नींद भी हमारी..'
4/8
![जांभाळा ब्लाउज, ओरेंज कलरची साडी आणि ऑक्साइडचे इअरिंग्स अशा लूकमधील फोटो प्राजक्तानं शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/098d8d7f02f5e0ce7f95217e0e1f93720c691.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जांभाळा ब्लाउज, ओरेंज कलरची साडी आणि ऑक्साइडचे इअरिंग्स अशा लूकमधील फोटो प्राजक्तानं शेअर केले आहेत.
5/8
![प्राजक्ताच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/f9e78a466589d7bb2adef569bf430c8e22518.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्राजक्ताच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
6/8
![या लूकमधील आणखी फोटो शेअर करुन प्राजक्तानं कॅप्शनमध्ये लिहिलं, वहीं थमके रह गयी है… मेरी रात ढलते ढलते… . चलते चलते यूँही कोई मिल गया था..।](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/67db816bff736d307d33da95427c37102cd43.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लूकमधील आणखी फोटो शेअर करुन प्राजक्तानं कॅप्शनमध्ये लिहिलं, वहीं थमके रह गयी है… मेरी रात ढलते ढलते… . चलते चलते यूँही कोई मिल गया था..।
7/8
!['महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधून देखील प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीस येते. तसेच लकडाऊन हा प्राजक्ताचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/ea9da98ca2f8c02a8a9ad97b67fb48b676f60.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधून देखील प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीस येते. तसेच लकडाऊन हा प्राजक्ताचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
8/8
![जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/3f27f44a04d6dc01ebf7d1282b9f568c26168.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली.
Published at : 04 Apr 2023 04:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
Blog
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)