एक्स्प्लोर
Karisma Kapoor : करिश्मा कपूर दिसली बॉस लेडी लूकमध्ये, पाहा फोटो!
अभिनेत्री करिश्मा कपूरने 90 च्या दशकात मोठा पडदा गाजवला. करिश्माने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
करिश्मा कपूर
1/11

करिश्मा कपूर ही बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे.
2/11

गेल्या अनेक दिवसांपासून ती इंडस्ट्रीमध्ये म्हणावी तितकी सक्रिय नाही. पण तरीही तिच्या फॅशनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते.
Published at : 11 Apr 2025 11:17 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र























