एक्स्प्लोर
Kajol Devgan : 'या' कारणामुळे काजोल झाली ट्रोल; पाहा फोटो
kajol
1/6

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या एअर पोअरपोर्ट लूकची चर्चा सोशल मीडियावर होत असते. काही कलाकारांच्या एअरपोर्ट लूकचे कौतुक होते, तर कहींना ट्रोल केले जाते. (photo:kajol/ig)
2/6

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल (Kajol) तिच्या एअरपोर्ट लूकमुळे नाही तर तिच्या एअरपोर्ट वॉकमुळे ट्रोल झाली आहे. (photo:viralbhayani//ig)
Published at : 03 Jan 2022 03:45 PM (IST)
आणखी पाहा























