एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : हंसिकाच्या घरात सुरुये लग्नाची तयारी! अभिनेत्रीचे सुंदर फोटो व्हायरल
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/20/6a5a0c36c45a9e66f4953ce9ff5415dd_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Layer_99
1/6
![साऊथ फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी सध्या आपल्या भावाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. अलीकडेच तिने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे जो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/20/b67c3fc8c86f312e566e32edd3c8d1fe95233.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साऊथ फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी सध्या आपल्या भावाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. अलीकडेच तिने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे जो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
2/6
![हंसिकाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून हा लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना तिने ‘भावाचं लग्न’ असे कॅप्शन दिलं होते. हंसिकाचा भाऊ लवकरच लग्न करणार आहे. त्याचवेळी सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी या लाल रंगाच्या पोशाखात हंसिका खूपच सुंदर दिसत होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/20/1307f9e2e9f8875852f0ab9a7ae0828290a30.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हंसिकाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून हा लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना तिने ‘भावाचं लग्न’ असे कॅप्शन दिलं होते. हंसिकाचा भाऊ लवकरच लग्न करणार आहे. त्याचवेळी सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी या लाल रंगाच्या पोशाखात हंसिका खूपच सुंदर दिसत होती.
3/6
![हंसिका सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव आहे. हंसिका वेळोवेळी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/20/67623469762a7abdc98c224bc05c6586a5a87.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हंसिका सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव आहे. हंसिका वेळोवेळी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
4/6
![या गुलाबी रंगाच्या लेहंगामध्येही हंसिका खूपच सुंदर दिसत आहे. नुकताच तिने हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/20/4c4646d307895d9722f8d2c1cf0c21bae1371.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या गुलाबी रंगाच्या लेहंगामध्येही हंसिका खूपच सुंदर दिसत आहे. नुकताच तिने हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे.
5/6
![हंसिका बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्येच दिसली आहे. मात्र तिने साऊथचे अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/20/ee3b82763255399115fe0a7d1e5ca1b235e48.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हंसिका बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्येच दिसली आहे. मात्र तिने साऊथचे अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत.
6/6
![हंसिकाने बॉलिवूडमध्ये डेब्यू 'आपका सुरूर' या चित्रपटाद्वारे केलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/20/4ce3e1c7e7489478aa5e895bcbe599b9f069f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हंसिकाने बॉलिवूडमध्ये डेब्यू 'आपका सुरूर' या चित्रपटाद्वारे केलं होतं.
Published at : 20 Mar 2021 12:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion