दिशा पाटणीने तिच्या नुकत्याच झालेल्या बोल्ड फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती काळ्या रंगाचा डीप नेक स्किन टाईट ड्रेस घालून बोल्ड स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे.
2/6
अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दिशा पाटणी खूपच सुंदर दिसत आहे.
3/6
या फोटोत दिशा पाटणीची स्लिम आणि टोन्ड फिगरही दिसत आहे. तिने मेकअप केला आहे. तिचे केस मोकळे सोडलेले आहेत. तिने सुंदर लाल रंगाची लिपस्टिक लावली आहे.
4/6
दिशा पाटणी लवकरच 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही अभिनेत्री बोल्ड कपडे परिधान करताना दिसली होती.
5/6
या चित्रपटात दिशा व्यतिरिक्त जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 29 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.
6/6
मोहित सुरीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना सस्पेन्स, रोमान्स आणि भरपूर अॅक्शन पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एक व्हिलन' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. (Photo : Disha Patani/IG)