एक्स्प्लोर

PHOTO : नार नट खट नट खट अवखळ तोऱ्याची… ‘चंद्रा’ फेम अमृताचा घायाळ करणारा लूक!

‘चंद्रा’ फेम अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नुकतेच सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Amruta Khanvilkar

1/8
अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटासाठी प्रचंड चर्चेत आहे. चित्रपट रिलीज होऊन आता अनेक महिने लोटले तरी अद्याप या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही.

2/8
‘चंद्रा’ फेम अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नुकतेच सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
‘चंद्रा’ फेम अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नुकतेच सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
3/8
या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. या लूकमध्ये अमृता खूप सुंदर दिसत आहे.

4/8
गुलाबी साडीसह, मोत्याचे दागिने, हलका मेकअप, नाकात नथ आणि सुंदर हास्य लेऊन तिने कॅमेरासाठी फोटो पोज दिल्या आहेत.

5/8
अभिनयात, डान्समध्ये आणि सोशल मीडियावर अमृता सुपर अ‍ॅक्टिव्ह असते. ‘नटरंग’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या चित्रपटांमधून संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेम अमृताने मिळवलंय.

6/8
मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपट, त्याचसोबत हिंदी टेलिव्हिजन, वेब सीरिजसाठी देखील अमृताने उत्तम काम केले आहे.

7/8
‘चंद्रमुखी’ या चित्रपटानंतर अमृताच्या फॅन फॉलोविंगमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. अमृताचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

8/8
अमृता खानविलकर ही मराठीतील टॉपची अभिनेत्री आहे. ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात अमृताने साकारलेल्या चंद्राचं साऱ्यांनीच कौतुक केलं. (Photo : @ amrutakhanvilkar/IG)

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

OTT trending Movie: OTT वर धुमाकुळ घालतेय 2 तास 35 मिनिटांचा रोमँटिक सिनेमा; Imdbवर दमदार रेटिंग, Must Watch
OTT वर धुमाकुळ घालतेय 2 तास 35 मिनिटांचा रोमँटिक सिनेमा; Imdbवर दमदार रेटिंग, Must Watch
Sayaji Shinde On Omraje Nimbalkar: ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
Prabhas Fauji: हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
Himanshi Khurana: 'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर

माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास

नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा

Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Embed widget