एक्स्प्लोर
Priyanka Chopra | प्रियंका चोप्राने या 5 पिंक ड्रेसमध्ये दाखवली रोमँटिक अदा
सोशल मीडिया
1/5

प्रियांकाने फ्यूशिया गुलाबी रंगाचा जम्पसूट परिधान केला होता, जो तिने मॅचिंग ओव्हरकोटसोबत पेअर केला होता. जंपसूटमध्ये पॅन्टच्या बाजूने फ्लेअर बॉटम, बलून स्लीव्ह्ज आणि बटन डिटेल्स होते. या पेहरावात तिने गुलाबी ओठ, हुप इयररिंग्ज आणि एक स्लीक साइड-पार्टेड हेयरडूसह बॉस लेडी लुक पूर्ण केला.
2/5

प्रियांकाने गुलाबी रंगाचा स्वेटर आणि स्कर्ट निवडला, ज्यामध्ये ती प्रत्येक प्रकारे परिपूर्ण दिसत होती. यात मॅजेंटा टर्टलनेक फुल-स्लीव स्वेटरला पेस्टल पिंक ए-लाइन पेन्सिल स्कर्ट आणि पंपसोबत मॅच केलं होतं.
Published at : 13 Jun 2021 10:06 PM (IST)
आणखी पाहा























