एक्स्प्लोर
Shriya Pilgaonkar Brithday : OTT गाजवणारी बर्थडे गर्ल श्रीया पिळगांवकर, वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिच्या काही खास गोष्टी
shriya pilgaonkar
1/10

OTT प्लॅटफॉर्मवर दमदार कामगिरी करणाऱ्या श्रीया पिळगावकरचा आज वाढदिवस आहे.
2/10

श्रीया सचिन पिळगावकरचा जन्म 25 एप्रिल 1989 रोजी झाला. श्रीया पिळगावकर सचिन पिळगावकर यांची मुलगी असली तरी इतर स्टार किड्सपेक्षा श्रीयाचं वेगळेपण उठून दिसतं.
Published at : 25 Apr 2023 12:08 PM (IST)
आणखी पाहा
























