एक्स्प्लोर
Britain's Got Talent मध्ये आसामच्या चिमुकलीचा जलवा, 9 वर्षाची बिनिता चेतरी ठरली उपविजेती!
Binita Chetry Creates History: बिनिता चेतरीने ब्रिटन गॉट टॅलेंटमध्ये सेकेंड रनर-अप होऊन देशाचे नाव उंचावले आहे.
Binita chetry
1/7

बिनिता चेतरी आसामची एक 9 वर्षांची लहान मुलगी आहे. जी ब्रिटेन गॉट टॅलेंट मध्ये सेकेंड रनर-अप बनली आहे. ती आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील तलबलीजान या छोट्याशा गावात राहत होती.
2/7

बिनिताच्या मेहनत आणि तिच्या नृत्यामुळे ब्रिटन पासून ते भारतापर्यंत सर्वाचे मन जिंकले आहे.
3/7

शोच्या फायनल राऊंडमध्ये ब्रिटीश मॅजेशिअन हॅरी मोल्डिंगने पहिला आणि द ब्लॅकआउट्स ने दुसरे स्थान मिळवले आहे.
4/7

बिनितीला पूर्ण भारतामधून आणि आशियामधून सुद्धा मत(वोट्स) मिळाले. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमाने बिनिताला खुप शुभेच्छा दिल्या. आणि म्हणाले की त्यांनी भारत आणि आसामला गौरव मिळवून दिला आहे.
5/7

बिनिताने तिच्या एका व्हिडिओमधून सर्व समर्थकांना धन्यवाद म्हणाली, आणि भारत, नेपाळ, आणि भूटान, या देशाने तिला खुप समर्थन केले आणि हिम्मत दिली.
6/7

बिनिताने 5 लाख रूपये मदत केल्यामुळे आंगलोक परिषद प्रमुख तुलिराम रोंगहांगचे खुप आभार मानले.यासोबत आसामचे विधानसभेचे डेप्युटी स्पिकर नुमुल मोमिन यांचे सुद्धा आभार मानले.
7/7

बिनिताचे वडील अमर चेतरी एक छोटे चिकनचे दुकाण चालवतात. आणि यासोबत ते समाजसेवा पण करतात. त्यांनी बिनिताला अगोदर गुवाहाटी आणि त्यानंतर जयपुर मध्ये नृत्याची ट्रेनिंग दिली.
Published at : 01 Jun 2025 07:22 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
ठाणे























