एक्स्प्लोर
Bigg Boss Success Party: शिव ठाकरेचा डॅशिंग लूक, टू पीसमध्ये दिसली प्रियांका; पाहा 'बिग बॉस' सक्सेस पार्टीचे फोटो
Bigg Boss Success Party
1/7

टीव्ही शो 'बिग बॉस'चा 16वा सीझन चांगलाच सुपरहिट ठरला होता. आता मुंबईत सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, जिथे 'बिग बॉस'चे स्पर्धक पोहोचले होते. PC : endemolshineind (instagram)
2/7

'बिग बॉस 16' च्या सक्सेस पार्टीमध्ये सर्व स्पर्धक दिसले. जांभळ्या रंगाच्या शर्टमध्ये शिव ठाकरे डॅशिंग दिसत होता. त्याने सुंबूल तौकीर खानसोबत पोज दिली. PC : endemolshineind (instagram)
3/7

'बिग बॉस 16' चा विजेता एमसी स्टॅनचे सुंबूल तौकीर खानसोबतही शोमध्ये चांगले संबंध होते. त्यांची पापाराझींसाठी पोज दिली.
4/7

पार्टीत निम्रित कौर अहलुवालिया निळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली.
5/7

या पार्टीत टू पीसमध्ये प्रियांका चहर चौधरी दिसली. PC : endemolshineind (instagram)
6/7

'बिग बझ' होस्ट करणारे कश्मीरा शाह आणि कृष्णा अभिषेकही पार्टीत दिसले. दोघांनी एकमेकांना काळ्या रंगाच्या पोशाखात ट्विन्स केले. या पार्टीत टीना दत्ता, गौतम विग आणि अंकित गुप्ता सहभागी झाले नव्हते. PC : endemolshineind (instagram)
7/7

image 2
Published at : 25 Feb 2023 10:19 PM (IST)
आणखी पाहा























