एक्स्प्लोर

Shilpa Shinde: करणवीरची तिसरी पत्नी होणार शिल्पा शिंदे?

शिल्पामुळे ‘अंगुरी भाभी’ ही व्यक्तिरेखा घरोघरी प्रसिद्ध झाली. शिल्पाचा अभिनय आणि तिचा बोललेला डायलॉग 'सही पकडे है' प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला होता.

शिल्पा

1/10
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या (Shilpa Shinde) भाभी जी घर पर है (Bhabi Ji Ghar Par Hai) या मालिकेमधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

2/10
या शोमध्ये ‘अंगूरी भाभी’ची भूमिका साकारून शिल्पाने खूप लोकप्रियता मिळवली.

3/10
अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले असले, तरी अभिनेत्री शिल्पा शिंदेला सर्वाधिक लोकप्रियता ‘भाबीजी घर पर है’ या शोमधून मिळाली.

4/10
शिल्पामुळे ‘अंगुरी भाभी’ ही व्यक्तिरेखा घरोघरी प्रसिद्ध झाली. शिल्पाचा अभिनय आणि तिचा बोललेला डायलॉग 'सही पकडे है' प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला होता.
शिल्पामुळे ‘अंगुरी भाभी’ ही व्यक्तिरेखा घरोघरी प्रसिद्ध झाली. शिल्पाचा अभिनय आणि तिचा बोललेला डायलॉग 'सही पकडे है' प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला होता.
5/10
अंगूरी भाभी’च्या भूमिकेत वर्षानुवर्षे जीव ओतून काम केल्यानंतर शिल्पाने हा शो सोडला होता. सेटवर आणि निर्मात्यांशी झालेल्या वादामुळे अभिनेत्रीने मालिकेला अलविदा म्हटले होते.

6/10
प्रेक्षकांची लाडकी शिल्पा शिंदे सध्या ‘खतरों के खिलाडी १४’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे.

7/10
शोमध्ये स्टंट करण्यासोबतच शिल्पा खूप मस्ती करतानाही दिसत आहे. शिल्पा तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबर खासगी आयुष्यामुळेसुद्धा चर्चेत असते.

8/10
शिल्पाचे चाहते गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या लग्नाची वाट पाहत आहेत. ‘बिग बॉस ११’ ची विजेती शिल्पाच्या लग्नाच्या चर्चांनी तिचे चाहतेही उत्साहित झाले आहेत.

9/10
सध्या ही अभिनेत्री ‘खतरों के खिलाडी’ शोमध्ये विविध स्टंट करत हा शो जिंकण्याच्या उद्देशाने पुढे जात आहे.

10/10
याच शोमध्ये घडलेल्या एका प्रसंगाने शिल्पाच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे.सध्या शिल्पाचे नाव अभिनेता करणवीर मेहरा याच्याशी जोडले जात आहे. करणवीर ‘खतरों के खिलाडी १४’ मध्ये शिल्पासह दिसत आहे.अभिनेता करणवीर मेहराची याआधी दोन लग्नं झाली आहेत. तर, ४७ वर्षीय शिल्पाचे २००९ मध्ये लग्न जमले होते. ती अभिनेता रोमित राजशी लग्न करणार होती. तिचा साखरपुडा झाला होता आणि लग्नाच्या पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या, पण शेवटच्या क्षणी हे नाते तुटले. (pc:shilpa_shinde_official/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार

Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त

शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या

मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट

×
Embed widget