एक्स्प्लोर
Giorgia Andriani Photos: अरबाज खानची गर्लफ्रेंड सिझलिंग लूकमध्ये मलायका अरोरालाही देते टक्कर, पाहा फोटो
Malaika Arora vs Giorgia Andriani
1/8

Giorgia Andriani Photos: बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) तिच्या हॉटनेसमुळे चर्चेत असते. बोल्ड लूकच्या बाबतीतही ती मलायका अरोरालाही टक्कर देते.
2/8

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट करत असते.
Published at : 19 Feb 2023 10:54 PM (IST)
आणखी पाहा























