एक्स्प्लोर
Anant Radhika Wedding : नीता अंबानींच्या 'या' डिझाइनर ब्लाऊजची होतेय चर्चा, कारणही खास, पाहा फोटो
Nita Ambani Flaunts Her Back: नीता अंबानी यांनी त्यांचा मुलगा अनंतच्या लग्नाच्या शुभ आशीर्वाद समारंभासाठी अतिशय खास लुक निवडला. त्याचे काही फोटो समोर आले आहेत ज्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Nita Ambani Flaunts Her Back: नीता अंबानी यांनी त्यांचा मुलगा अनंतच्या लग्नाच्या शुभ आशीर्वाद समारंभासाठी अतिशय खास लुक निवडला. त्याचे काही फोटो समोर आले आहेत ज्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
1/7

अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद कार्यक्रमात नीता अंबानी यांनी परिधान केलेल्या ड्रेसने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
2/7

नीता अंबानींनी अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. नीता अंबानी यांनी हँड क्राफ्टेड जरदोजी लेहेंगा एका खास रत्नजडीत जडलेल्या ब्लाउजसह परिधान केला होता.
Published at : 15 Jul 2024 08:13 AM (IST)
आणखी पाहा