एक्स्प्लोर
In Pics: बिग बी अमिताभ बच्चन ते सलमान खान, या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या झाल्या आहेत मोठ्या सर्जरी
1/8

2020 हे वर्ष अनेक वाईट घटनांनी देखील लक्षात राहिल. त्यातली एक म्हणजे अभिनेता इरफान खान यांचा मृत्यू. इरफानला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर होता. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती देखील दिली होती. त्यांच्यावर अनेक दिवस लंडनमध्ये उपचार सुरु होते. शेवटी 51 वर्षाच्या वयात मार्च 2020 मध्ये इरफान यांचं निधन झालं.
2/8

बॉलिवूडमधील दबंग अभिनेता सलमान खान एका गंभीर आजारातून सावरला आहे. 2007 साली त्याला न्यूरोपॅथिक विकार, ट्रायजेमिनल न्यूराल्जिया झाला होता. या आजारावर उपचारासाठी त्याला 2011 साली अमेरिकेला जावं लागलं होतं. त्यानंतर परत येऊन त्यानं 'एक था टायगर'चं शूटिंग केलं.
Published at :
आणखी पाहा























