एक्स्प्लोर

अक्षयचे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारे हे चित्रपट; केली कोट्यवधींची कमाई

(Photo:@akshaykumarofficial/FB)

1/7
मिशन मंगल (Mission Mangal) : 15 ऑगस्ट 2019 रोजी अक्षय कुमारचा मिशन मंगल हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. अक्षयच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 202 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. या चित्रपटात अक्षयसोबत सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू आणि विद्या बालन या अभिनेत्रींनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

2/7
गुड न्यूज (Good News) :  2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षयच्या गुड न्यूज या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 205 कोटींपेक्षा जास्त झाले होते. या चित्रपटात करीना कपूर, दिलजीत दोसांझ आणि  कियारा आडवाणी या कलाकरांनी देखील काम केले होते. गुड न्यूज चित्रपटातील अक्षयच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.

3/7
2.0: रजनीकांत आणि अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असणारा  '2.0' हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने  189 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती.

4/7
गोल्ड (Gold): हॉकी खेळावर आधारित असलेल्या गोल्ड या अक्षयच्या चित्रपटाने 100 कोटी पेक्षा जास्त कमाई करून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता.

5/7
एयरलिफ्ट (Airlift):  अक्षय कुमारच्या एयरलिफ्ट या चित्रपटाने 127 कोटींची कमाई केली होती.या चित्रपटात अभिनेत्री  निम्रत कौरने देखील काम केले होते.

6/7
जॉली एलएलबी 2 (Jolly LLB 2) : जॉली एलएलबी 2 या चित्रपटातील अक्षयच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले होते. हा चित्रपट 2017 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे  बॉक्स ऑफिस कलेक्शन  117 कोटी  होते.

7/7
रुस्तम (Rustom): अक्षयच्या रुस्तम या चित्रपटाने 127 कोटी कमवले होते. या चित्रपटातील अभिनेत्री एलियाना डीक्रूझ आणि अक्षयच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. हा चित्रपट 2016 साली प्रदर्शित झाला होता.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्लाUddhav Thackeray : सत्तारांची गुंडगिरी मोडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचं आवाहनNitin Gadkari on Forest Officers : माझ्या तावडीत अधिकारी सापडल्यास धुलाई करेन- नितीन गडकरीABP Majha Headlines :  2 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'

त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget