एक्स्प्लोर
Akshay Kumar Birthday : वेटर ते सुपरस्टार... अक्षयकुमारचा भन्नाट जीवनप्रवास, आताची कमाई पाहून थक्क व्हाल
Akshay Kumar
1/8

बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करुन सुपरस्टार बनलेल्या मोजक्या अभिनेत्यांच्या यादीत अक्षय कुमार आघाडीवर आहे. अफाट संघर्ष आणि अभिनय कौशल्य, सोबत काम करताना रिस्क घेण्याची तयारी, या सर्व गोष्टींमुळे अक्षय कुमारने आपला वेगळा असा एक चाहता वर्ग तयार केलाय.(Photo : @akshaykumarofficial/FB)
2/8

अक्षय कुमार म्हणजेच राजीव हरी ओम भाटिया. अमृतसरमधील एका मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात अक्षयचा जन्म झाला. वडील सरकारी कर्मचारी होते. अगदी लहान वयातच अक्षयमध्ये एक कलाकार दिसू लागला होता. त्याचे शिक्षण मुंबईत झाले आहे.(Photo : @akshaykumarofficial/FB)
Published at : 09 Sep 2021 11:45 AM (IST)
आणखी पाहा























