एक्स्प्लोर
Aditi Rao Hydari : अदिती राव हैदरीचा क्लासी अंदाज, पाहा फोटो!
(फोटो सौजन्य: aditiraohydari/इन्टाग्राम)
1/6

बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी हिचे नाव इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. अदिती तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य: aditiraohydari/इन्टाग्राम)
2/6

अदिती राव हैदरी यांच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे, त्यामुळेच सोशल मीडियावर अदितीच्या फोटोंचा बोलबाला असतो. (फोटो सौजन्य: aditiraohydari/इन्टाग्राम)
Published at : 19 Jul 2022 11:11 AM (IST)
आणखी पाहा























