एक्स्प्लोर
'द केरळ स्टोरी'साठी अदा शर्माने किती मानधन घेतलं?
Adah Sharma : 'द केरळ स्टोरी' या सिनेमातील शालिनी उन्नीकृष्णनची भूमिका साकारण्यासाठी अदा शर्माने एक कोटी मानधन घेतलं आहे.
![Adah Sharma : 'द केरळ स्टोरी' या सिनेमातील शालिनी उन्नीकृष्णनची भूमिका साकारण्यासाठी अदा शर्माने एक कोटी मानधन घेतलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/20/d2367404153ed2d585c3a36a388b83001684577942192254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Adah Sharma
1/10
![अदा शर्माने 2008 साली '1920' या भयपटाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/20/d891805330da5af274437b52b28c1e0acfea7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अदा शर्माने 2008 साली '1920' या भयपटाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.
2/10
![मीडिया रिपोर्टनुसार अदा शर्मा 10 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/20/3bc5a2024e5e17baab5ae78b9a1fb66e72332.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीडिया रिपोर्टनुसार अदा शर्मा 10 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.
3/10
!['द केरळ स्टोरी' या सिनेमातील शालिनी उन्नीकृष्णनची भूमिका साकारण्यासाठी अदा शर्माने एक कोटी मानधन घेतलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/20/fed08342fa7b8b509a5fc442bef4afccf0eb4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'द केरळ स्टोरी' या सिनेमातील शालिनी उन्नीकृष्णनची भूमिका साकारण्यासाठी अदा शर्माने एक कोटी मानधन घेतलं आहे.
4/10
![अदा शर्माचा 'हंसी तो फंसी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/20/7eb144c26939b2f940b54c027cc689203bd5d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अदा शर्माचा 'हंसी तो फंसी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
5/10
!['हसी तो फसी','पुत्र सत्यमूर्ती','क्षणम' आणि 'कमांडो 3' या सिनेमात अदा शर्माच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/20/8b5e99f52e2e12a3f8ec554dbc8676546cd6e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'हसी तो फसी','पुत्र सत्यमूर्ती','क्षणम' आणि 'कमांडो 3' या सिनेमात अदा शर्माच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली आहे.
6/10
![अभ्यासात रस निर्माण न झाल्याने अदा शर्माने शालेय शिक्षण सोडलं आणि कथ्थकमध्ये शिक्षण घ्यायला सुरुवात केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/20/b12de9fa8b054749a8174d8239cc467c4b50a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभ्यासात रस निर्माण न झाल्याने अदा शर्माने शालेय शिक्षण सोडलं आणि कथ्थकमध्ये शिक्षण घ्यायला सुरुवात केली.
7/10
!['द केरळ स्टोरी' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री अदा शर्मा रातोरात स्टार झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/20/238b75289555d8b0702388f5e7b2059b907ed.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'द केरळ स्टोरी' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री अदा शर्मा रातोरात स्टार झाली आहे.
8/10
!['द केरळ स्टोरी'च्या माध्यमातून अदा शर्माने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/20/812a83e750507650eb9bec792ce212774f997.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'द केरळ स्टोरी'च्या माध्यमातून अदा शर्माने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
9/10
![अदा शर्मानं 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाआधीदेखील अनेक चित्रपटांमध्ये काम केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/20/fb8e3cd2b839a33485f08bd4832001cefae3b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अदा शर्मानं 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाआधीदेखील अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
10/10
![अदा शर्माचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/20/7eb144c26939b2f940b54c027cc689209fe9d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अदा शर्माचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
Published at : 20 May 2023 03:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)