एक्स्प्लोर
Sonam Kapoor: फॅशनिस्टा सोनम कपूरचा नवा लूक; पाहा फोटो!
सोनम कपूर ही बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी आहे
![सोनम कपूर ही बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/04/4f4cda7e445afc4a0d686dec14014ff31712213832501289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो:/sonamkapoor/ig)
1/10
![सोनम कपूर तिच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/04/9cb2f1779f1bd385783d8d4f3b0f2c5f19f9b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनम कपूर तिच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे.
2/10
![जेव्हाही तिला पाहिले जाते तेव्हा ती अप्रतिम दिसते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/04/d0ea1988215a8a29598aec2520c2f968935f0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेव्हाही तिला पाहिले जाते तेव्हा ती अप्रतिम दिसते.
3/10
![एका बुक लॉन्च कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/04/13158453fbac41e9ed809c853a5fe12a41c08.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका बुक लॉन्च कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली.
4/10
![2020 मध्ये सोनमचा 'एके वर्सेज एके' हा चित्रपट रिलीज झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/04/68146ecc76273e0a91a4f0c3e096dd57dec65.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2020 मध्ये सोनमचा 'एके वर्सेज एके' हा चित्रपट रिलीज झाला होता.
5/10
![सोनमच्या आयशा, सावरिया, विरे दी वेडिंग, रांझणा या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/04/f06cf17c658fe157cb78c06b1a4fd3dd67c8b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनमच्या आयशा, सावरिया, विरे दी वेडिंग, रांझणा या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
6/10
![सोनमने नुकताच तिचा एक नवा लूक शेअर केलाय. ज्यात तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातलाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/04/bbf5ee0d96d8309a64d340d326df4a0f92824.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनमने नुकताच तिचा एक नवा लूक शेअर केलाय. ज्यात तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातलाय.
7/10
![हा ड्रेस आणि तिची हेअरस्टाईल एकदमच हटके आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/04/72ea0ed09752ad05d7236acc0aab3fb7c5ac3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा ड्रेस आणि तिची हेअरस्टाईल एकदमच हटके आहे.
8/10
![न्यूड मेकअप करून तिने तिचा हा लूक पूर्ण केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/04/f2f3d232c2a610efea1a2936623c079e7ecbd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
न्यूड मेकअप करून तिने तिचा हा लूक पूर्ण केला आहे.
9/10
![फॅशनला नवी व्याख्या देणारी सोनम अनेकदा तिच्या लूकवर वेगवेगळे प्रयोग करत असते.(photo:/sonamkapoor/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/04/7434351157ed8a9d81713f3f9ce2e11013914.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फॅशनला नवी व्याख्या देणारी सोनम अनेकदा तिच्या लूकवर वेगवेगळे प्रयोग करत असते.(photo:/sonamkapoor/ig)
10/10
![फॅशनला नवी व्याख्या देणारी सोनम अनेकदा तिच्या लूकवर वेगवेगळे प्रयोग करत असते.(photo:/sonamkapoor/ig) अभिनेत्रीच्या रेड कार्पेट लूकपासून ते रोजच्या लूक्सपर्यंत सारंकाही नेहमीच चर्चेत असतं.(photo:/sonamkapoor/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/04/253517a0b593495ae0051c2e83e90eca0b1a9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फॅशनला नवी व्याख्या देणारी सोनम अनेकदा तिच्या लूकवर वेगवेगळे प्रयोग करत असते.(photo:/sonamkapoor/ig) अभिनेत्रीच्या रेड कार्पेट लूकपासून ते रोजच्या लूक्सपर्यंत सारंकाही नेहमीच चर्चेत असतं.(photo:/sonamkapoor/ig)
Published at : 04 Apr 2024 12:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)