एक्स्प्लोर
सैराटच्या आर्चीचा मनमोहक अंदाज; फोटोमध्ये दिसतेय खास!
‘सैराट’ या चित्रपटानंतर रिंकूने ‘मेकअप’, ‘कागर’ अशा मराठी चित्रपटांमध्ये काम केलं(photo:iamrinkurajguru/ig)
(photo:iamrinkurajguru/ig)
1/9

2016 मध्ये रिलीज झालेल्या ‘सैराट’ या चित्रपटातून रिंकू राजगुरूने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.(photo:iamrinkurajguru/ig)
2/9

या चित्रपटातील रिंकूच्या अभिनयानं अनेकांचे मन जिंकले.(photo:iamrinkurajguru/ig)
Published at : 04 Apr 2024 02:51 PM (IST)
आणखी पाहा























