एक्स्प्लोर
Rinku Rajguru : गुलाबी साडी आणि.. अभिनेत्री रिंकू राजगुरूचा नवा लूक चर्चेत!
रिंकू राजगुरू सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा ती प्रयत्न करत असते.

(pc:iamrinkurajguru/ig)
1/9

'सैराट' (Sairat) फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
2/9

रिंकू राजगुरू सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा ती प्रयत्न करत असते.
3/9

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटाच्या माध्यमातून रिंकूने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं.
4/9

उत्कृष्ट अभिनय आणि हसरा चेहरा, सौंदर्याच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे.
5/9

आता अभिनेत्रीचे आगामी कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे.
6/9

रिंकू राजगुरूचं खरं नाव प्रेरणा असं आहे. 'सैराट' या चित्रपटाने तिला रातोरात सुपरस्टार केलं.
7/9

या चित्रपटातील तिचा अभिनय चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला होता. 'सैराट'सह रिंकूने कागर, मेकअप, झुंड, झिम्मा 2 या सुपरहिट चित्रपटांतही काम केलं.
8/9

रिंकूने तिचा नवा लूक शेअर केला आहे. ज्यात तिने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.
9/9

रिंकूच्या या साध्या लूकवर चाहते फिदा झाले आहेत. (pc:iamrinkurajguru/ig)
Published at : 10 May 2024 02:30 PM (IST)
Tags :
Rinku Rajguruअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
अकोला
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
