एक्स्प्लोर
Prajakta Mali: पारंपरिक किंवा वेस्टर्न; प्रत्येक लूकमध्ये प्राजक्ता दिसते एकदम झकास!
प्राजक्ताने भरतनाट्यम मधून बीए-एमएचं शिक्षण घेतलं असून ती पुण्यामध्ये स्वतःचे डान्स क्लासेससुद्धा चालवते.
प्राजक्ता माळी
1/10

प्राजक्ता माळी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
2/10

प्राजक्ताने 'गांधी, माय फादर', 'रणांगण', 'खो-खो' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय
Published at : 20 May 2025 11:43 AM (IST)
आणखी पाहा























