एक्स्प्लोर
PHOTO: मल्टीकलर ड्रेसमध्ये निकीचा क्लासी अंदाज; पाहा फोटो!

(फोटो सौजन्य:nikki_tamboli/इन्टाग्राम)
1/6

अभिनेत्री निक्की तांबोळीला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही.(फोटो सौजन्य:nikki_tamboli/इन्टाग्राम)
2/6

साउथ चित्रपटांचा भाग झाल्यानंतर निक्की 'बिग बॉस 14' मध्ये स्पर्धक म्हणून दिसली. तेव्हापासून तिने घरोघरी लोकप्रियता मिळवली.(फोटो सौजन्य:nikki_tamboli/इन्टाग्राम)
3/6

अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. अशा परिस्थितीत तिचा स्टायलिश आणि बोल्ड लूक अनेकदा पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा निकीने तिचे काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य:nikki_tamboli/इन्टाग्राम)
4/6

फोटोंमध्ये, निक्कीने मल्टीकलर शॉर्ट ड्रेस परिधान केलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य:nikki_tamboli/इन्टाग्राम)
5/6

या लूकमध्ये ती खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. याआधी निकीने या लूकमधील स्वतःचा एक व्हिडिओ देखील शेअर केला होता, ज्यामध्ये ती तिची स्टाइल दाखवत होती.(फोटो सौजन्य:nikki_tamboli/इन्टाग्राम)
6/6

निक्की शेवटची पंजाबी गायक आणि अभिनेता परमीश वर्मासोबत 'बहरी दुनिया' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. याशिवाय ती भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या कॉमेडी स्टंट शो 'खतरा खतरा'चा भाग बनली होती. (फोटो सौजन्य:nikki_tamboli/इन्टाग्राम)
Published at : 20 Jul 2022 05:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
