एक्स्प्लोर
मनमोहिनी तेरी अदा.. मौनी रॉयचा मनमोहक अवतार; पाहा फोटो!
मौनीचे हे फोटो अनेकांना भुरळ घालत आहेत.
![मौनीचे हे फोटो अनेकांना भुरळ घालत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/16/981e996a0799924855026fdb76ea21dd1713251827879289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(pc:imouniroy/ig)
1/9
![अलीकडेच मौनी रॉयचे काही लेटेस्ट फोटो समोर आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/16/8d8cf3b2861a37b1626819b132907ed46d01f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलीकडेच मौनी रॉयचे काही लेटेस्ट फोटो समोर आले आहेत.
2/9
![ज्यामध्ये तिची पूर्णपणे वेगळी स्टाईल पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/16/79a97c72da11d27373cd1a462b3477a754eb9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्यामध्ये तिची पूर्णपणे वेगळी स्टाईल पाहायला मिळत आहे.
3/9
![मौनीचे हे फोटो अनेकांना भुरळ घालत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/16/47847e132aca0472a395fb311e960e85b952c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मौनीचे हे फोटो अनेकांना भुरळ घालत आहेत.
4/9
![मौनी रॉयने तिचे सध्या स्टाइलमध्ये फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये तिचे सौंदर्य फुलून आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/16/e3d2e255a69551b92021199b11406c6a15efc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मौनी रॉयने तिचे सध्या स्टाइलमध्ये फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये तिचे सौंदर्य फुलून आले आहे.
5/9
![मौनी रॉयने फोटोंसाठी निळ्या रंगाचा पोशाख निवडला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/16/88fe9d57b1f257c144979208a0995112558ab.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मौनी रॉयने फोटोंसाठी निळ्या रंगाचा पोशाख निवडला आहे.
6/9
![मौनी रॉयच्या स्टाईलला चाहत्यांकडून नेहमीच भरभरून प्रेम मिळाले आहे. ही अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस लूकने सर्वांनाच वेड लावते. मौनीच्या अभिनयाकडे लोक नेहमीच आकर्षित झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/16/ce7e09e5d8e7dd4aad7d3d4e3aacb64a289ca.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मौनी रॉयच्या स्टाईलला चाहत्यांकडून नेहमीच भरभरून प्रेम मिळाले आहे. ही अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस लूकने सर्वांनाच वेड लावते. मौनीच्या अभिनयाकडे लोक नेहमीच आकर्षित झाले आहेत.
7/9
![यामुळेच टीव्हीच्या दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर तिला बॉलिवूडमधूनही ऑफर्स येऊ लागल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/16/d5d21ab72a40338411f1735cb770fa873bfa2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामुळेच टीव्हीच्या दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर तिला बॉलिवूडमधूनही ऑफर्स येऊ लागल्या.
8/9
![मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच 'द व्हर्जिन ट्री' नावाच्या चित्रपटात दिसणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/16/8322a7d709345ca5af9be1d2828e94547a03e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच 'द व्हर्जिन ट्री' नावाच्या चित्रपटात दिसणार आहे.
9/9
![या चित्रपटात संजय दत्त आणि पलक तिवारीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.या चित्रपटात संजय दत्त आणि पलक तिवारीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. (all photo:imouniroy/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/16/8e10a9753caaebf8f4f1f8ad8d8a8cba6da69.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या चित्रपटात संजय दत्त आणि पलक तिवारीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.या चित्रपटात संजय दत्त आणि पलक तिवारीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. (all photo:imouniroy/ig)
Published at : 16 Apr 2024 01:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)