एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mouni Roy : ‘शिव’भक्तीत लीन झाली ‘सती’, ‘महाशिवरात्री’निमित्ताने मौनी रॉयने शेअर केले खास फोटो!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/01/6ee4651447c0042ffed3963931aadd63_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
mouni roy
1/8
![अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर नेहमीच तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/01/40065bcdc0f12f8a3333b3ec50f6c48abba90.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर नेहमीच तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.
2/8
![आज महाशिवरात्रीनिमित्ताने मौनीने शिवभक्तीत लीन असतानाचे फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/01/301680495a1783f757ea5360bb1da32093549.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज महाशिवरात्रीनिमित्ताने मौनीने शिवभक्तीत लीन असतानाचे फोटो शेअर केले आहेत.
3/8
![अभिनेत्री मौनी रॉयने ‘देवो कें देव महादेव’ हा लोकप्रिय मालिकेत ‘माता सती’ची भूमिका साकारली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/01/6cf727ec30293a5a482200fd4ad2e0cfdae87.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री मौनी रॉयने ‘देवो कें देव महादेव’ हा लोकप्रिय मालिकेत ‘माता सती’ची भूमिका साकारली होती.
4/8
![‘सती’च्या भूमिकेने मौनी रॉयला छोट्या पडद्यावर एक वेगळी ओळख मिळाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/01/e4bd5240e8b93772953574f4d5f7ca123613d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘सती’च्या भूमिकेने मौनी रॉयला छोट्या पडद्यावर एक वेगळी ओळख मिळाली होती.
5/8
![भगवान महादेवाची भक्त असणारी मौनी नेहमीच शंकराची पूजा-अर्चना करताना दिसते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/01/e102eb7b0b693dc4a3773f6bdfc4987003a29.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भगवान महादेवाची भक्त असणारी मौनी नेहमीच शंकराची पूजा-अर्चना करताना दिसते.
6/8
![मौनी रॉयने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन महादेवाची पूजा करताना दिसली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/01/d54b7be319f2786e62f31d4eb5bd8e6f2a3cc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मौनी रॉयने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन महादेवाची पूजा करताना दिसली आहे.
7/8
![मौनीने आदियोगी सेंटरलाही भेट दिली होती. या दरम्यान तिने भगवान शंकराच्या भव्य मूर्तीसमोर छान फोटो पोज दिली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/01/ce202ef9019767bf01bcd8de41f0cd4135491.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मौनीने आदियोगी सेंटरलाही भेट दिली होती. या दरम्यान तिने भगवान शंकराच्या भव्य मूर्तीसमोर छान फोटो पोज दिली होती.
8/8
![मौनी नेहमीच शिवभक्तीत रमताना दिसली आहे. (PC : @ imouniroy/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/01/6e07d84a53e9f4a3e6d5ff41dd06f79d3947d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मौनी नेहमीच शिवभक्तीत रमताना दिसली आहे. (PC : @ imouniroy/IG)
Published at : 01 Mar 2022 11:48 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)