एक्स्प्लोर
Malaika Arora: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचा ग्लॅमरस अंदाज; बोल्ड लूकमध्ये दिसतेय खास!
मलायकाचं फिटनेस आणि सौंदर्य हे अनेक तरुण अभिनेत्रींनाही टक्कर देणारं आहे.
मलायका अरोरा
1/9

बॉलिवूडची अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते.
2/9

इन्स्टाग्रामवर कोट्यवधी फॅन्स असणारी मलायका अरोरा तिच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय, हे आपल्या चाहत्यांना व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून माहिती देत असते.
Published at : 10 Jun 2025 02:14 PM (IST)
आणखी पाहा























