एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: क्या खूब लगती हो.. करिष्मा कपूरचा नवा लूक पहिला का?
अभिनेत्री करिश्मा कपूर ही 90 मधील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती.
![अभिनेत्री करिश्मा कपूर ही 90 मधील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/a84110f6d3376112fa944e42b48038741711533244645289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करिश्मा
1/9
![कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मा कपूर (Karisma Kapoor ) हिने फिल्मी दुनियेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/15c71bf61b03331f3c1faa8ef7d2258614828.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मा कपूर (Karisma Kapoor ) हिने फिल्मी दुनियेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
2/9
![अभिनेत्री करिश्मा कपूर ही 90 मधील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/7e73e01c024fee7398f93352d3f73f49e9d96.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री करिश्मा कपूर ही 90 मधील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती.
3/9
![आजघडीला करिश्मा मनोरंजन विश्वात सक्रिय नसली तरी, तिची प्रसिद्धी जराही कमी झालेली नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/b9fb207b99c8ca4a453a8402858b9b219b1fa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजघडीला करिश्मा मनोरंजन विश्वात सक्रिय नसली तरी, तिची प्रसिद्धी जराही कमी झालेली नाही.
4/9
![अभिनेत्रीने तिच्या शानदार कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले, ज्यामुळे करिश्मा आजही तिच्या चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/994dddf02872dea6194cfdfb7311f7adedc84.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीने तिच्या शानदार कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले, ज्यामुळे करिश्मा आजही तिच्या चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवते.
5/9
![रिश्मा चित्रपटांमुळे चर्चेत राहिलीच, पण ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/36ffed0cdab94d09dac50988b2343770ec74c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिश्मा चित्रपटांमुळे चर्चेत राहिलीच, पण ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली.
6/9
![नुकतीच करिष्मा एका पुरस्कार सोहळ्यासाठी पोहचली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/8107cc88cdf19cde89d71aaab609994539095.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतीच करिष्मा एका पुरस्कार सोहळ्यासाठी पोहचली होती.
7/9
![यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या हटके ड्रेस मध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/bedf41b961a769878d6c12110db96c6affb33.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या हटके ड्रेस मध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.
8/9
![करिश्मा कपूरने 1991मध्ये 'प्रेम कैदी' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/0f183f7ffb4ccf8b6e23a5ddcf54d901149bc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करिश्मा कपूरने 1991मध्ये 'प्रेम कैदी' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
9/9
![. करिश्माने आपल्या कुटुंबाच्या संमतीशिवाय बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. (सगळे फोटो क्रेडिट: मानव मंगलानी)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/ad302f7cca14641e901ec695d05694445a9f6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
. करिश्माने आपल्या कुटुंबाच्या संमतीशिवाय बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. (सगळे फोटो क्रेडिट: मानव मंगलानी)
Published at : 27 Mar 2024 03:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)