एक्स्प्लोर
PHOTO: अमृता खानविलकरच्या नव्या लूकची चर्चा; चाहते घायाळ!
साडे माडे तीन,चोरीचा मामला,कट्यार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये अमृतानं काम केलं.(photo: amrutakhanvilkar/ig)
(photo: amrutakhanvilkar/ig)
1/9

अमृताच्या चंद्रमुखी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. (photo: amrutakhanvilkar/ig)
2/9

या चित्रपटमधील चंद्रा गाण्यावरील अमृताच्या लावणीनं प्रेक्षकांची मनं जिंकली(photo: amrutakhanvilkar/ig)
Published at : 25 Mar 2024 05:39 PM (IST)
आणखी पाहा























