एक्स्प्लोर
सनी देओलच्या 'बॉर्डर-2' मध्ये झळकणार पंजाबी अभिनेता, साकारू शकतो 'ही' दमदार भूमिका!
Sunny Deol Border 2 Starcast: सनी देओलच्या गदर या बिग बजेट चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांझ दिसणार आहे.
'गदर'च्या सिक्वेलनंतर सनी देओल पुन्हा एकदा 'बॉर्डर 2'सोबत बॉक्स ऑफिसवर धडकणार आहे. या चित्रपटासंदर्भात नवनवीन अपडेट समोर येत आहेत. रिपोर्टसनुसार 'बॉडर 2'या चित्रपटात एक दर्जेदार पंजाबी अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. जाणून घेऊ तो अभिनेता कोण आहे तर.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7
7/7
Published at : 03 Aug 2024 03:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
जालना
मुंबई
बीड
Advertisement