एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Photo : लातूरच्या औराद शहाजानी गावात मंगेशकरांच्या नावानं कॉलेज!

Feature_Photo_2

1/7
तसेच लतादीदींच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. अशीच एक त्यांची आठवण ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख यांनी सांगितली आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी या गावातील ही लतादीदींची आठवण देशमुख यांनी सांगितली आहे. यामधून लता मंगेशकर यांच्या संवेदनशिलतेचा प्रत्यय आला आहे.

2/7
औराद शहाजानी या गावातील काही मंडळींनी 1970 मध्ये एका महाविद्यालयाची स्थापना करण्याचे ठरवले होते. स्थापन करण्यात येणाऱ्या महाविद्यालयाला राजकीय किंवा सामाजीक क्षेत्रातील व्यक्तीचे नाव न देता, एखाद्या संगीत किंवा सांस्कृतीक क्षेत्रातील व्यक्तीचे नाव देण्याचे ठरवण्यात आले.

3/7
या महाविद्यालयाला गायक, संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे नाव देण्याचे गावातील मंडळींनी ठरवले. त्यानंतर औराद शहाजानी गावातील प्रमुख मंडळी लता मंगेशकर यांना भेटण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा याठिकाणी गेले.

4/7
या सर्वांनी लतादीदींना आपल्या वडीलांचे दीनानाथ मंगेशकर यांचे नाव महाविद्यालयाला देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. वडिलांच्या नावाने महाविद्यालय स्थापन होत आहे म्हटल्यावर मंगेशकर कुटुंबियांना खूप आनंद झाला.

5/7
दरम्यान, 1970 मध्ये महाविद्यालयाचा पायाभरणीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मायी मंगेशकर आणि ग. दि. माडगूळकर हे दोन मान्यवर उपस्थित होते.  त्यानंतर 1976 मध्ये महाविद्यालयाच्या वास्तूच्या उद्धाटनाचा मोठा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला  त्यावेळचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, लता मंगेशकर, आमदार शिवराज पाटील चाकूरकर उपस्थित होते.

6/7
यावेळी लतादीदींना असे सांगण्यात आले की, अद्याप महाविद्यालयाची इमारत अपूर्ण आहे. त्यासाठी निधी कमी पडत आहे.

7/7
त्यानंतर लता मंगेशकर यांनी औराद शहाजानी या गावात 'लता मंगेशकर संगीत रजनीचा' कार्यक्रम करण्याचे ठरवले. त्यानंतर फेब्रुवारी 1981 लता मंगेशकर आणि त्यांच्या भावंडांनी एक उत्तम कार्यक्रम औराद शहाजानी या गावात केला. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. तो कार्यक्रम खूप प्रसिद्ध झाला. त्या कार्यक्रमात मिळालेला निधी त्यांनी महाविद्यालयच्य इमारतीसाठी दिला. त्या कार्यक्रमाच्या आठवणी आजही लोकांच्या मनात असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात? विविध राज्यांना किती खर्च येणार?
महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात?
शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 

Ind vs Aus : टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला सामन्यापूर्वी दुखापत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर?
टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला सामन्यापूर्वी दुखापत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMarkadwadi : 3 डिसेंबरला मतपत्रिकेवर चाचणी मतदान घेण्याचा मरकडवाडी गावचा ठरावBaba Adhav Pune :  आज उपोषण संपेल पण आम्ही स्वस्थ बसणार नाही - बाबा आढावCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 30 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात? विविध राज्यांना किती खर्च येणार?
महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात?
शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 
शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 
Ind vs Aus : टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला सामन्यापूर्वी दुखापत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर?
टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला सामन्यापूर्वी दुखापत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर?
Akhilesh And Dimple Yadav Love Story : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
अखिलेश आणि डिंपल यादव लव्हस्टोरी : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
नाचता येईना अन् अंगण वाकडं, EVM ला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करा, सुरज चव्हाणांची विरोधकांवर टीका

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता, ठिकाणही निश्चित

EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान

Embed widget