एक्स्प्लोर
Prajakta Mali : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा ग्लॅम लूक; साडीला दिला मॉर्डन टच!
जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली.
प्राजक्ता माळी
1/9

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
2/9

प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. सोशल मीडियावरही ती चांगलीच अॅक्टिव्ह आहे.
Published at : 29 Nov 2024 12:52 PM (IST)
आणखी पाहा























